मृगजळ

(Continuing my series on Parks in cities. This one on Central Park)

माया नगरी, माया बाजार,
भांडवलशाही राज्यांचे हे सुवर्ण दार.
काम नाही तर राम नाही,
काम नाही तर राम नाही,
शहराला या आराम नाही.

तरीही, भाग्यवान मँहँटनकरांना
आहे एक हक्काचा हिरवा गालिचा,
सामान्य माणसाच्या यादीत असतो
Central Park चा फेरफटका.

भटकता भटकता दिसते, त्या एखाद्या गरीब बापड्याला,
Park मधून डोकावणारे ते पंचतारांकित शहर.
तेंव्हा चंमचंमणार्या त्या मंझिंलींची
ही भिडते त्या इसमाशी नजर.
तेंव्हा चंमचंमणार्या त्या मंझिंलींची
ही भिडते त्या इसमाशी नजर.

आणि दोघेही म्हणतात,
” हे तर मृगजळ!”

1 Comment »

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s