मृगजळ

(Continuing my series on Parks in cities. This one on Central Park) माया नगरी, माया बाजार,भांडवलशाही राज्यांचे हे सुवर्ण दार.काम नाही तर राम नाही,काम नाही तर राम नाही,शहराला या आराम नाही. तरीही, भाग्यवान मँहँटनकरांनाआहे एक हक्काचा हिरवा गालिचा,सामान्य माणसाच्या यादीत असतोCentral Park चा फेरफटका. भटकता भटकता दिसते, त्या एखाद्या गरीब बापड्याला,Park मधून डोकावणारे ते पंचतारांकित शहर.तेंव्हा चंमचंमणार्या त्या मंझिंलींचीही भिडते […]

Read More →

ते काय म्हणाले

कुणी म्हणाले, हे ग्रंथ पवित्र आहेतकुणी म्हणाले, छे! खरे तर त्या शब्दांत ताकद आहे. कुणी ओरडले, हे तर साक्षात महात्मा.कुणी ओरडले, छे! उपवास करूनच सापडले परमात्मा. कुणी म्हणाले, ही भूमी आपली जननी.कुणी म्हणाले, छे! हो… खरे तर मातापित्यांच्या जावे शरणी. कुणी प्रचाराच्या बाजारात झुंजले का?कुणी भुकंपाच्या कोपात भाजले का? दहशताची ठेच कुणी ऐकली का?भुकेची तळमळ कुणी जाणली का? आणी मी…मी […]

Read More →

ओझ्याचे गाढव

अर्ज केला, मुलाखत झाली,पेढ्याची पुडी सर्वांना वाटली.ईस्त्रीचा सफेद र्शट चढवला,र्वषाचा लोकलचा पासही काढून ठेवला. चहा करा, कॉपी काढा,नोकरीसाठी तळवे घासा.होयजी साहेब, हांजी माँड्म. मोठ्या साहेबांची बडधास ठेवा,छोट्या माँड्मची मर्जी राखा.अपमान गिळा, बोलण्या खा,बड्या कंपनीचा ठसा उमटवा. सगळ्यांच्या आधी या,फायलींच्या धिगार्यात सुट्टी काढा.होयजी साहेब, हांजी माँड्म. पंचतारांकित फुकटच्या Beer मुळेचहोते सध्या काहीशी बचत.कारण ओझ्याचे गाढव म्हणे असतेInterns चे आराध्य दैवत.

Read More →

Sculptures

Louvre राजवाड्यातील Monalisa लावाटत असेल का एकटेपणा?Selfies च्या ओलाव्यात एक निराळाच कोरडेपणा.चाहत्यांच्या तर्कांची वाटत असेल का गंमत?सिम्तहास्याच्या पड्याआड असेल Italian सेठाणी हळूहळू खचत. Gizaच्या Sphinx ला आला असेल का प्रचंड संताप?रणरणत्या सहारा मध्ये बसुन दाखवायचे तिने कोड्यांचे प्रताप.Pharaoh बरोबर स्वस्तातला सौदा केल्याचा वाटत असेल का खंत?विदुषीचा सन्मान सोडून स्विकारला तिने वाळवंतात द्वारपालिकेचा अंत. Copenhagen च्या Mermaid ला वाटत असेल का पोरके?समुद्रकिनारी बसूनही तिला भीक घालेना तिचे टोळके.प्रेमापोटी वाहून गेल्याने वाटत असेल का फसगत?जगावेगळे स्वप्न पाहून केली मत्स्यराणीने हिंमत. New York च्या Fearless Girl ला वाटत असेल का Peer pressure?बुरसटलेल्या परंपरांना सामोरेजाऊन गाठायचे तिला शिखर.निरागस बालिकेला वाटत असेल का हा कसौटीचा प्रवास?शेकडो वर्षानंतर वळून पाहिल्यावर जग म्हणेल पोरीने लिहीला एक अनोखा इतिहास. 23 September 2018

Read More →

Nirop- A Farewell

I have a geeky confession to make. I have practised writing numerous essays as a preparation for the 10th board exams. One of the most annoying topics, which I found then was one called “Shalecha Nirop Ghetana” (Saying Goodbye to School). My version was definitely one of the plagarsised ones with some heavy words of losing the safe place and entering the big bad world thrown in for the special effects.I was too under equipped emotionally to understand what it truly meant. I was simply excited to get an opportunity to dress up in Mum’s sari, click pictures and have a day off studies on the Big day.But since then, I have been a party to so many ‘Nirops’.The ones which we left unsaid,And the ones where we all cried in turns consoling each other.There were some where I had sworn not to see that person’s face again.Whereas some were only temporary, restless ones even though knowing that I would see the person the next day yet again!The Wedding Bidai is losing its place in the modern world.The workplace ones are indeed interesting. You have a gut instinct on who exactly is feeling the loss and why.The airport ones are most genuine now. There is an annual ritual of those for me.What about the ultimate farewell called the funeral? How would a 15 year old know about this constant heartbreak? 31 January 2020

Read More →